¡Sorpréndeme!

मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Shivsena पक्षप्रमुख Uddhav Thackeray आमने सामने येणार| Shivaji Park

2022-09-21 34 Dailymotion

आज उद्धव ठाकरे यांची तोफ मुंबईत धडणानार आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी अद्याप शिवसेनेला परवानगी मिळालेली नाही अश्यात आज मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को संकुलावर गटप्रमुखंच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. संध्याकाळी सात वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे.

#ThackerayVSShinde #UddhavThackeray #EknathShinde #DasraMelava #AnilDesai #Shivsena #ShivajiPark #AdityaThackeray #Shivtirth #Maharashtra #HWNews